Uddhav Thackeray यांनी शिंदे गटावर केली टीका, \'माझी चूक म्हणजे मी विश्वास ठेवला\', असे सांगितले

2022-08-18 1

शिवसेना विरुध्द शिवसेना हा सामना सध्या महाराष्ट्रात रंगला आहे. शिवसेना नेमकी कोणची हा वाद सध्या राज्यात सुरु आहे. दरम्यान, दैनिक सामनाचे संपादक संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली.